पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निकाह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निकाह   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : मुसलमानी पद्धती किंवा विधीनुसार होणारा विवाह.

उदाहरणे : उद्या सलमाचा निकाह सलमानशी होणार आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुसलमानी पद्धति या विधि के अनुसार होने वाला विवाह।

कल सलमा का निकाह सलमान से होने वाला है।
निकाह

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.