पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निदर्शन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निदर्शन   नाम

अर्थ : एखाद्या गोष्टीकडे लक्ष वेधणे.

उदाहरणे : ती चूक त्याच्या निदर्शनास आणली

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : आपला असंतोष, दुःख इत्यादी सांगण्यासाठी तसेच सहानुभूतीसाठी संबंधित अधिकर्‍यांच्या विरोधात घोषणा देत काढला जाणारा मोर्चा.

उदाहरणे : कंपनीच्या कर्मचार्‍यांनी आज निदर्शन केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जनता को अपना असंतोष, दुःख आदि बतलाने तथा उनकी सहानुभूति प्राप्त करने के लिए संबंद्ध अधिकारियों के अन्याय के विरोध में नारे आदि लगाते हुए निकाला जाने वाला जुलूस।

कंपनी के कर्मचारियों ने आज प्रदर्शन किया।
प्रदर्शन

A public display of group feelings (usually of a political nature).

There were violent demonstrations against the war.
demonstration, manifestation

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.