पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निद्रानाश शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

अर्थ : झोप न येण्याची अवस्था वा झोपेचा अभाव.

उदाहरणे : तिला निद्रानाशाचा विकार जडला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

निद्रा न आने की अवस्था या निद्रा का अभाव।

अधिक समय तक अनिद्रा का बना रहना घातक हो सकता है।
अनिद्रा, बेदारी

A temporary state in which you are unable (or unwilling) to sleep.

Accept your wakefulness and sleep in its own contrary way is more likely to come.
sleeplessness, wakefulness

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.