पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निपुत्रिका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : मुलगा नसलेली स्त्री.

उदाहरणे : निपुत्रिकेला काही उपास वर्ज्य सांगितले आहे.

समानार्थी : निपुत्रिक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पुत्रहीन स्त्री।

निपूती का दुख कोई निपूती ही समझ सकती है।
अपुत्रता, अपुत्रिका, निपूती

निपुत्रिका   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्यास पुत्र नाही (स्त्री).

उदाहरणे : त्यांनी आपल्या निपुत्रिका सूनेचे जगणे मुश्किल केले होते.

समानार्थी : निपुत्री, निपुत्रीका


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसे पुत्र न हो (स्त्री)।

उन्होंने अपनी निपूती बहू का जीना हराम कर दिया है।
अपूती, निपूती, पुत्रहीन, विपुत्रा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.