पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निमलष्कर दल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / समूह

अर्थ : नियमित सैन्यदलाची मदत करण्यासाठी किंवा त्यांच्याऐवजी सैनिकी कार्यवाही करण्यासाठी संगठीत असैनिक नागरिकांचा समूह.

उदाहरणे : शहरात शांती राखण्यासाठी निमलष्करी दल तैनात केले आहेत.

समानार्थी : निमलष्करी दल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नियमित सैन्य दल की सहायता करने के लिए या उनके बदले सैनिक कार्यवाही करने के लिए, सेना की ही तरह गठित असैनिक नागरिकों का समूह।

शहर में शांति बहाल करने के लिए अर्धसैनिक बल तैनात किए गए हैं।
अर्द्ध सैनिक बल, अर्द्धसैनिक बल, अर्ध सैनिक बल, अर्धसैनिक बल, सह सैनिक बल, सहसैनिक बल

A group of civilians organized in a military fashion (especially to operate in place of or to assist regular army troops).

paramilitary, paramilitary force, paramilitary organisation, paramilitary organization, paramilitary unit

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.