पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नियंता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नियंता   नाम

१. नाम

अर्थ : एखादे कार्य, वस्तू किंवा अवस्थेला नियंत्रित करणारी व्यक्ती.

उदाहरणे : नियंत्रकाने सर्व परीक्षार्थींना शांत राहण्यास सांगितले.

समानार्थी : नियंत्रक, नियामक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जो किसी कार्य, वस्तु, अवस्था आदि को नियंत्रित करे।

परीक्षा नियंत्रक ने परीक्षार्थियों से शांति बनाए रखने के लिए कहा।
नियंत्रक

A person who directs and restrains.

controller, restrainer

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.