अर्थ : निरक्षर असण्याची स्थिती वा भाव.
उदाहरणे :
निरक्षरता दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : शिक्षणाचा अभाव.
उदाहरणे :
निरक्षरता दूर करण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :