पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निरहंकारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निरहंकारी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अनावश्यक मीपणाची भावना नसलेला किंवा ज्याला गर्व नाही असा.

उदाहरणे : संत निरहंकारी वृत्तीने वागतात.

समानार्थी : निगर्वी, निरभिमानी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Not arrogant or presuming.

Unassuming to a fault, skeptical about the value of his work.
A shy retiring girl.
retiring, unassuming

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.