पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निरोगी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निरोगी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : कुठलाही रोग नसलेला.

उदाहरणे : ते शंभर वर्षांचे निरोगी आयुष्य जगले.

समानार्थी : ठिक, निकोप, निरामय, बरा, रोगमुक्त


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसे कोई रोग न हो या जिसका स्वास्थ्य अच्छा हो।

अब आपका शरीर स्वस्थ है।
स्वस्थ शरीर में ही स्वस्थ मस्तिष्क का विकास होता है।
इस दवा से दो दिन में ही मेरी तबीयत बहाल हो गई।
अगद, अच्छा, अनामय, अभुग्न, अयक्ष्म, अरुगण, अरुग्ण, अरुज, अरोग, अरोगी, अरोग्य, अविपन्न, आरोग, आरोग्य, ख़ासा, खासा, चंगा, ठीक, तंदुरुस्त, तन्दुरुस्त, निराधि, निरामय, निरोग, निरोगी, निर्व्याधि, नीरोग, फिट, बहाल, भला-चंगा, रोगमुक्त, रोगरहित, रोगशून्य, रोगहीन, विरुज, व्याधिहीन, संसिद्ध, सेहतमंद, स्वस्थ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.