पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निर्णय घेणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निर्णय घेणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / पूर्णतावाचक

अर्थ : एखादी गोष्ट किंवा कार्य इत्यादींच्या उपयोगितेवर विचार करून ती योग्य असल्याचे निश्चित करणे.

उदाहरणे : श्यामने गरीब विद्यार्थ्यांना शिकविण्याचे ठरविले.

समानार्थी : ठरवणे, ठरविणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.