पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निर्णायक मत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : विजय किंवा पराभव निर्धारित करणारे मत.

उदाहरणे : गिरधारीलालने निर्णायक मत देऊन जुन्या सरपंचांना पुन्हा विजयी केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हार-जीत निर्धारित करनेवाला मत।

गिरधारी लाल ने निर्णायक मत डालकर पुराने सरपंच को जीता दिया।
निर्णायक मत

The deciding vote cast by the presiding officer to resolve a tie.

casting vote

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.