पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निर्दोष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निर्दोष   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : गुन्हेगार नसलेला.

उदाहरणे : साक्षिदाराच्या खोट्या साक्षीमुळे निरपराध माणसाला उगाचच शिक्षा झाली

समानार्थी : निरपराध, निरपराधी, निर्दोषी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो अपराधी न हो।

कश्मीर में आतंकवादियों ने कितने ही निर्दोष लोगों की जान ले ली।
अदोष, अनपराध, अनपराधी, अपराधहीन, निरपराध, निरपराधी, निर्दोष, निर्दोषी, बेकसूर, बेगुनाह, मासूम

Free from evil or guilt.

An innocent child.
The principle that one is innocent until proved guilty.
clean-handed, guiltless, innocent
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यात कोणताही दोष नाही असा.

उदाहरणे : मला आजपर्यंत कोणताही निर्दोष माणूस सापडला नाही.

समानार्थी : दोष नसलेला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Free from discordant qualities.

pure

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.