पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निर्माण होणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निर्माण होणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे

अर्थ : अस्तित्वात येणे.

उदाहरणे : अत्याधिक लोकसंख्यावाढीमुळे कित्येक समस्या निर्माण होतात.

समानार्थी : उत्पन्न होणे, उद्भवणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.