पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निर्विकार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निर्विकार   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / दिसणे

अर्थ : चेहर्‍यावर कुठलाही भाव नसलेला.

उदाहरणे : इतके घडत असूनही त्याचा चेहरा निर्विकार होता.

समानार्थी : मख्ख


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसके चेहरे पर कोई भाव ना हो।

पिता के कहने के बावजूद माँ का चेहरा निर्विकार दिखा।
निर्भाव, निर्विकार, भावनाहीन, भावरहित, भावशून्य, भावहीन, विकारहीन
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यात कोणताही विकार होत नाही असा.

उदाहरणे : ईश्वर निर्विकार आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें किसी प्रकार का विकार न हो।

भगवान निर्विकार है।
अविकार, अविकारी, अविकार्य, अविक्रिय, अव्यय, निर्विकार, विकार रहित, विकार-रहित, विकारशून्य

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.