पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निवाडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निवाडा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : वादी, प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्या विषयी न्याय व्यवस्थेने दिलेले मत.

उदाहरणे : या प्रकरणात न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला

समानार्थी : निकाल, निर्णय, सोक्षमोक्ष


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वादी तथा प्रतिवादी की बातें और तर्क सुनकर उनके ठीक होने या न होने के संबंध में न्यायालय द्वारा मत स्थिर करने की क्रिया।

बहुत दिनों से चल रहे मुक़दमे का निर्णय कल हो गया।
अधिगम, अधिगमन, इनफ़िसाल, इनफिसाल, नबेड़ा, निपटारा, निबटारा, निर्णय, फ़ैसला, फैसला, सिद्धि

(law) the determination by a court of competent jurisdiction on matters submitted to it.

judgement, judgment, judicial decision
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : पंचांनी दिलेला निकाल.

उदाहरणे : पंचांनी संपूर्ण गावासमोर निवाडा केला.

समानार्थी : निर्णय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पंच, न्यायधीश आदि के द्वारा दिया गया निर्णय।

पंचों ने पूरे गाँव के सामने अपना अधिनिर्णय सुना दिया।
अधिनिर्णय, पंचाट

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.