पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निश्चय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निश्चय   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : एखादी गोष्ट करण्याविषयीचा पक्का विचार.

उदाहरणे : खूप अडचणी आल्या तरी त्याचा निश्चय कायम होता.
कोल्हापूरचे शाहू छत्रपती यांनी कलापोषणाचा चंग बांधला होता.

समानार्थी : चंग, निर्धार, संकल्प


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई कार्य करने के लिए लिया गया दृढ़ निर्णय या निश्चय।

छात्र ने चोरी न करने का संकल्प लिया।
अहद, इकदाम, पक्का इरादा, व्रत, संकल्प
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : औचित्य अनौचित्याचा विचार करून ठरवलेली गोष्ट.

उदाहरणे : त्याने घर न सोडण्याचा निर्णय घेतला.

समानार्थी : निर्णय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

औचित्य और अनौचित्य आदि का विचार करके यह निश्चय करने की क्रिया कि यह ठीक है अथवा ऐसा होना चाहिए।

उसका घर से अलग रहने का निर्णय ठीक नहीं था।
अवधार, अवधारण, अवस्थापन, तजवीज, तजवीज़, निर्णय, निश्चय, फ़ैसला, फैसला

The act of making up your mind about something.

The burden of decision was his.
He drew his conclusions quickly.
conclusion, decision, determination
३. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : ज्यात कोणतीही द्विधा नसते अशी धारणा.

उदाहरणे : आनंदी राहण्याचा निस्चय केला की आयुष्य सुकर होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऐसी धारणा या ज्ञान जिसमें कोई भ्रम या दुविधा न हो।

ईश्वर के अस्तित्व का निश्चय कर पाना मुश्किल है।
अनुसमर्थन, दृढ़ीकरण, निश्चय

A position or opinion or judgment reached after consideration.

A decision unfavorable to the opposition.
His conclusion took the evidence into account.
Satisfied with the panel's determination.
conclusion, decision, determination

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.