सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : काटे नसलेला.
उदाहरणे : ह्या प्रदेशात निष्कंटक झाडांची संख्या अधिक आहे.
समानार्थी : काट्याविरहित
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसमें काँटा न हो।
Lacking thorns.
अर्थ : अडचण नसलेला.
उदाहरणे : अडचण नसलेल्या वाटेवरून जा. निष्कंटक जीवन सर्वांनाच हवे असते.
समानार्थी : अडचण नसलेला
जिसमें अवरोध न हो या बिना अवरोध का।
Freed of obstructions.
स्थापित करा