पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निष्काम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निष्काम   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : कामना अथवा इच्छा ह्यांशिवाय केलेला.

उदाहरणे : गीतेत निष्काम कर्म करण्यावर भर दिला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो बिना किसी कामना या इच्छा से किया जाए।

गीता में निष्काम कर्म करने पर जोर दिया गया है।
निष्काम, निहकाम

Free from physical desire.

Platonic love.
platonic

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.