अर्थ : देवदेवतांविषयी किंवा ईश्वराविषयी असणारे प्रेम.
उदाहरणे :
नामदेवांच्या भक्तीमुळे विठ्ठलाने नैवेद्य खाल्ला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(Hinduism) loving devotion to a deity leading to salvation and nirvana. Open to all persons independent of caste or sex.
bhaktiअर्थ : पर्याय उपलब्ध असूनही भूमिका, बांधीलकी, श्रद्धा न सोडण्याची प्रवृत्ती.
उदाहरणे :
त्यांनी शिक्षकाचे काम निष्ठेने केले
अर्थ : मनाचा खरेपणा किंवा एखाद्या गोष्टीविषयी वाटणारे चांगले भाव.
उदाहरणे :
माणसाचे इमानच त्याला अनेक संकटांतून मार्ग काढण्याची ताकद देते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Moral soundness.
He expects to find in us the common honesty and integrity of men of business.