अर्थ : एखाद्याविषयी निष्ठा, श्रद्धा किंवा भक्ती असणारा.
उदाहरणे :
निष्ठावंत अनुयायी मिळाल्यामुळे शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन करु शकले.
समानार्थी : कडवा, निष्ठावंत, निस्सीम, परायण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी के प्रति निष्ठा, श्रद्धा या भक्ति रखने वाला।
भगवान राम के प्रति निष्ठावान तुलसीदास को कृष्ण की मूर्ति में भी राम ही दिखे।Steadfast in affection or allegiance.
Years of faithful service.