पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निस्वार्थ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निस्वार्थ   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : स्वार्थ नसलेला.

उदाहरणे : त्याने आपल्या जीवनात सर्वांची निस्वार्थ मनाने सेवा केली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें स्वार्थ या अपना हित न हो।

हमें अपने कर्तव्यों का पालन निस्वार्थ भाव से करना चाहिए।
अमाय, अमाया, अस्वार्थ, निःस्वार्थ, निस्वार्थ

Disregarding your own advantages and welfare over those of others.

unselfish

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.