पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नीरवता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नीरवता   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : कुठल्याही प्रकारचा आवाज नसण्याची स्थिती.

उदाहरणे : आसमंतात नीरवता दाटली होती.

समानार्थी : निःशब्दता, शांतता, शांती, सन्नाटा, सामसूम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The absence of sound.

He needed silence in order to sleep.
The street was quiet.
quiet, silence

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.