पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नीळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नीळ   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : रामाचा एक वानर अनुयायी.

उदाहरणे : नील या वानराने रामाला सेतू बांधायला मदत केली.

समानार्थी : नील


इतर भाषांमध्ये अनुवाद :

राम की सेना का एक वानर जिसने नल के साथ सागर पर सेतु-निर्माण किया था।

नल और नील जिस पत्थर को स्पर्श कर देते, वह पानी पर तैरने लगता।
नील

An imaginary being of myth or fable.

mythical being
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : निळीच्या झाडापासून मिळणारा रंग.

उदाहरणे : आईने पांढर्‍या कपड्यांना नीळ दिली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नील नामक पौधे से निकलनेवाला नीला रंग।

वह नील लगा पायजामा कुर्ता पहने हुए था।
नील

A blue dye obtained from plants or made synthetically.

anil, indigo, indigotin
३. नाम / सजीव / वनस्पती / झुडूप

अर्थ : ज्या पासून नीळ काढली जाते ते झाड.

उदाहरणे : निळीचे पान अनेक रोगांवर उपयोगी पडते.

समानार्थी : निळंबी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Deciduous subshrub of southeastern Asia having pinnate leaves and clusters of red or purple flowers. A source of indigo dye.

indigo, indigo plant, indigofera tinctoria

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.