सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मैद्यापासून बनविलेला शेवईसारखा पण त्यापेक्षा थोडा जाड असा खाद्यपदार्थ.
उदाहरणे : हल्लीची मुले नूडल खूप आवडीने खातात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
सेवई की तरह पर उससे मोटा मैदे का बना एक खाद्य पदार्थ।
A ribbonlike strip of pasta.
स्थापित करा