पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नूतनीकरण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नूतनीकरण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : जुन, बाद झाल्यावर पुन्हा नवीन करून घेणे.

उदाहरणे : मी आपले परिचय पत्राचे नूतनीकरण करवून घेतले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसकी अवधि बीत चुकी हो, उसे फिर से आगे के लिए वैध या नियमित करने की क्रिया।

मैंने अपना परिचयपत्र नवीनीकरण के लिए दे दिया है।
नवीकरण, नवीनीकरण
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : पुन्हा नवीन रूपात आणण्याची क्रिया.

उदाहरणे : माझ्या घराचे नूतनीकरण केले जात आहे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.