पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नेढे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नेढे   नाम

१. नाम / भाग

अर्थ : ज्यात दोरा ओवला जातो ते सुई, दाभण इत्यादींचे भोक.

उदाहरणे : सुईचे नेढे बारीक असल्यामुळे दोरा जात नव्हता

समानार्थी : नाक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सूई के एक सिरे पर बना छेद जिसमें धागा पिरोते हैं।

अनीता सूई के छेद में धागा डाल रही है।
आँख, आंख, नक्का, नाका, सूई का छेद, सूई छेद, सूई नाका

A small hole or loop (as in a needle).

The thread wouldn't go through the eye.
eye

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.