अर्थ : घारीपेक्षा आकाराने मोठा, गर्द उदी रंगाचा एक पक्षी.
उदाहरणे :
नेपाळी गरुडाच्या माथ्याचा व मानेचा रंग तपकिरी असतो.
समानार्थी : मरु गरुड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का गरुड़ जो आकार में चील से बड़ा होता है।
जूमीज का सिर और गरदन भूरा होता है।