पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नेपोलियन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नेपोलियन   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : फ्रान्सचा जगप्रसिद्ध सम्राट.

उदाहरणे : वयाच्या सोळाव्या वर्षी नेपोलियनची सेकंड लेफ्टनंट म्हणून नेमणूक झाली.

समानार्थी : नेपोलियन बोनापार्ट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक शासक जिसने सतरह सौ निनावे से लेकर अठारह सौ चार तक फ्रांस पर शासन किया।

सोलह साल की उम्र में ही नेपोलियन फ्रेंच सेना में एक उच्च पद पर तैनात था।
नेपोलियन, नेपोलियन प्रथम, नेपोलियन बोनापार्ट

French general who became emperor of the French (1769-1821).

bonaparte, little corporal, napoleon, napoleon bonaparte, napoleon i

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.