पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नेमका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नेमका   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : कोणतीही चूक न करता.

उदाहरणे : इतक्या गर्दीतही त्याने मला नेमके ओळखले.

समानार्थी : अचूक, बरोबर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बिना गलती किए हुए।

इतनी भीड़ में भी मैंने आपको बराबर पहचान लिया।
बराबर

Without possibility of mistake.

This watercolor is unmistakably a synthesis of nature.
unmistakably

नेमका   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यात काही अधिक किंवा काही कमी नाही असा जितका हवा तेवढाच वा तोच.

उदाहरणे : ह्या प्रसंगाचे वर्णन कवीने नेमक्या शब्दांत केले आहे.

समानार्थी : अचूक, काटेकोर

२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अगदी बरोबर.

उदाहरणे : रामने ह्या प्रश्नाचे नेमके उत्तर दिले.

समानार्थी : चपखल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बिल्कुल ठीक या उचित।

निर्गुण्डी सूजन और दर्द दूर करने की शर्तिया दवा है।
एकदम सही, शर्तिया, सटीक
३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : न चुकणारा.

उदाहरणे : मेजर साहेबांनी अचूक नेम साधला.

समानार्थी : अचूक, बरोबर, बिनचूक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

न चूकनेवाला।

मेजर साहब अचूक निशाना साधते हैं।
अर्जुन के अमोघ अस्त्र ने कर्ण के प्राण ले लिए।
अचूक, अबध, अमोघ, अव्यर्थ, विमोघ

Not liable to error.

The Church was...theoretically inerrant and omnicompetent.
Lack an inerrant literary sense.
An unerring marksman.
inerrable, inerrant, unerring

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.