पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नेहमी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नेहमी   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / काळदर्शक

अर्थ : सर्वकाळी.

उदाहरणे : नेहमी खरे बोलावे.
ती नेहमी देवाचे स्मरण करत असते.

समानार्थी : अष्टौप्रहर, अहर्निश, अहोरात्र, तिकाल, तिन्हीत्रिकाळ, त्रिकाळ, दिवसरात्र, नित्य, रात्रंदिवस, सदा, सदैव, सदोदित, सर्वदा

२. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक / आवर्ततावाचक

अर्थ : सामान्यपणे वा बहुतांशी.

उदाहरणे : काश्मीरमध्ये वातावरण प्रायः थंड असते.

समानार्थी : प्रायः, प्रायशः, बहुतकरून, बहुतांशी, बहुधा, साधारणतः, सामान्यपणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Many times at short intervals.

We often met over a cup of coffee.
frequently, oft, often, oftentimes, ofttimes

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.