पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील न्यूझीलंड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : ऑस्ट्रेलिया खंडातील एक स्वतंत्र देश.

उदाहरणे : न्यूझीलंडचा वीस टक्के भाग निरनिराळ्या वनस्पतींनी व्यापला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.