सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वीस आणि पाच मिळून होणारी संख्या.
उदाहरणे : पंचवीसाला पाचानी भाग.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
बीस और पाँच के योग से प्राप्त संख्या।
अर्थ : इंग्रजी महिन्यातील पंचविसाव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरणे : ह्या महिन्याच्या पंचवीसला नागपंचमी आहे.
समानार्थी : पंचवीस तारीख, २५, २५ तारीख
अर्थ : वीस अधिक पाच.
उदाहरणे : तिथे पंचवीस माणसे आली होती.
बीस और पाँच।
स्थापित करा