पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पंचेचाळीस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : चाळीस अधिक पाच मिळून होणारी संख्या.

उदाहरणे : पंचेचाळीसाला दोनाने भाग.

समानार्थी : ४५

पंचेचाळीस   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : चाळीस अधिक पाच.

उदाहरणे : मी पंचेचाळीस वर्षाची आहे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.