पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पक्के करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पक्के करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : (मनाशी) एखादी गोष्ट निश्चित करणे.

उदाहरणे : मी ठरवलंय की आजपासून मी त्याला कधीही भेटणार नाही.

समानार्थी : ठरवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

( मन में ) ठहराना या पक्का करना।

मैंने ठान लिया है कि आज के बाद मैं उससे कभी नहीं मिलूँगी।
ठानना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.