पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पचन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पचन   नाम

१. नाम / प्रक्रिया / प्राकृतिक प्रक्रिया

अर्थ : खाल्लेल्या अन्नावर पोटात काही प्रक्रिया केल्या जाऊन ते शरीरास वापरण्यास सुलभ केले जाण्याची क्रिया.

उदाहरणे : अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यासाठी अन्न नीट चावून खावे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खाये हुए आहार का पेट में जाकर शरीर की धातुओं के रूप में परिवर्तन।

भोजन का ठीक से पाचन न होने पर क़ब्ज़ हो जाता है।
आहारपाक, पाक कर्म, पाक क्रिया, पाक-क्रिया, पाककर्म, पाचन, पाचन क्रिया, विपाक, हजम, हज़म, हज़्म, हज्म, हाजमा

The process of decomposing organic matter (as in sewage) by bacteria or by chemical action or heat.

digestion

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.