पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पटविणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पटविणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : मान्य होईल असे करणे.

उदाहरणे : शिवाजींनी परकीयांना मराठ्यांचा दरारा पटवला.
त्याने दुकानदाराला स्वस्तात पटवले.

समानार्थी : पटवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कार्य आदि के लिए बात पक्की करना।

उसने मकान का सौदा सस्ते में पटाया।
मोहन ने पचास की चीज़ पचीस में देने के लिए दूकानदार को पटा लिया।
जमाना, ठहराना, ठानना, ठीक करना, तय करना, पक्का करना, पटाना

Dispose of. Make a financial settlement.

settle
२. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : सहमत वा राजी करणे.

उदाहरणे : मी हे काम करण्यासाठी सोहनला मनवले.

समानार्थी : पटवणे, मनवणे, मनविणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.