पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पणजी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पणजी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : वडिलांची आजी किंवा आजोबांची आई.

उदाहरणे : आजोबा नेहमी सांगतात की माझी पणजी सरळ स्वभावाची होती.

समानार्थी : पणाजी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पिता की दादी या दादा की माँ।

मेरे दादाजी के अनुसार मेरी परदादी बहुत ही सरल स्वभाव की थीं।
पड़दादी, परदादी, परपाजी, प्रपितामही

A mother of your grandparent.

great grandmother
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : गोव्याची राजधानी असलेले शहर.

उदाहरणे : पणजी हे उत्तर गोवा ह्या जिल्ह्यात, मांडवी नदीच्या किनार्‍यावर वसलेले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के गोवा राज्य की राजधानी।

पणजी एक छोटा पर दर्शनीय नगर है।
पंजीम, पणजी, पणजी शहर

The capital city of a political subdivision of a country.

state capital
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : पणजोबाची पत्नी.

उदाहरणे : माझी पणजी माझ्या पणजोबांच्या आधीच वारली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

परनाना की पत्नी।

मेरी परनानी मेरे परनाना से पहले ही स्वर्ग सिधार गयी थीं।
पड़नानी, परनानी, प्रमातामही

A mother of your grandparent.

great grandmother

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.