पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पणजोबा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पणजोबा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : वडिलांचे आजोबा.

उदाहरणे : माझे पणजोबा स्वातंत्र्यसैनिक होते

समानार्थी : पणजा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दादा के पिता।

यह तस्वीर हमारे परदादा की है।
पड़दादा, परदादा, परपाजा, प्रपितामह

A father of your grandparent.

great grandfather
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : आईचे आजोबा.

उदाहरणे : हे माझ्या पणजोबांचे छायाचित्र आहे

समानार्थी : पणजा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नाना के पिता।

मेरे परनानाजी को मरे लगभग तीस साल हो गये।
पड़नाना, परनाना, प्रमातामह

A father of your grandparent.

great grandfather

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.