सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : संस्कृताचा ज्ञाता, व्याकरण महाभाष्याचा कर्ता.
उदाहरणे : महाभाष्यात पतंजलीने व्याकरणाबरोबर तात्कालीन सामाजिक, राजकीय परिस्थितीबद्दल माहिती दिली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
पाणिनि के सूत्रों पर महाभाष्य नामक टीका लिखनेवाले एक प्रसिद्ध ऋषि जो योगदर्शन के प्रतिपादक भी कहे जाते हैं।
स्थापित करा