पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पतित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पतित   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : पाप करणारी व्यक्ती.

उदाहरणे : त्या पाप्याला माफी मिळण्याची शक्यताच नाही.

समानार्थी : अधम, खवीस, पातकी, पापकर्मी, पापी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो पाप करे या पाप करनेवाला व्यक्ति।

पापियों का जीवन अशांति से भरा होता है।
खबीस, नीच, पतित, पातकी, पापकर्मी, पापाचारी, पापात्मा, पापी, पाष्मा

A person who sins (without repenting).

evildoer, sinner

पतित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : निकृष्ट अवस्थेत गेलेला.

उदाहरणे : अधोगत समाजाच्या उद्धारासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत

समानार्थी : अधोगत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो गिरा हुआ हो या जिसका व्यवहार अच्छा न हो।

अवनत व्यक्ति समाज को रसातल की ओर ले जाता है।
अधोगत, अधोपतित, अनुपतित, अपकृष्ट, अपभ्रंशित, अबतर, अवनत, अवरोहित, अव्यवहार्य, अस्तंगत, गिरा, च्यूत, पतित, शीर्ण, स्खलित

Unrestrained by convention or morality.

Congreve draws a debauched aristocratic society.
Deplorably dissipated and degraded.
Riotous living.
Fast women.
debauched, degenerate, degraded, dissipated, dissolute, fast, libertine, profligate, riotous
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : पाप करणारा.

उदाहरणे : परमेश्वराला शरण गेल्याने पापी मनुष्यालाही सद्गती लाभते

समानार्थी : अधम, पातकी, पापकर्मी, पापी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो पाप करता हो या पाप करने वाला।

धार्मिक ग्रंथों में वर्णित है कि जब-जब पृथ्वी पर पाप बढ़ता है,तब-तब प्रभु अवतार लेकर पापी व्यक्तियों का संहार कर देते हैं।
अघायु, अघी, अधम, अधर्मात्मा, अधर्मिष्ट, अधर्मी, अधार्मिक, अनाचारी, अपकृष्ट, अपत, अपति, अपमारगी, अपमार्गी, अपराधी, अयाज्य, अवद्य, अवर, अवरव्रत, इतर, कलुष, कुमार्गी, नीच, पतित, पातकी, पापकर्मा, पापकर्मी, पापाचारी, पापात्मा, पापी, पामर, पाष्मा, बीभत्स, मलिन, म्लेच्छ, वीभत्स, हीनव्रत

Having committed unrighteous acts.

A sinful person.
sinful, unholy, wicked
३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : आपल्या स्थानापासून चळलेला.

उदाहरणे : आजच्या भ्रष्ट समाजाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.

समानार्थी : चळलेला, ढळलेला, पथभ्रष्ट, भ्रष्ट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सही राह से भटका हुआ।

आज के भ्रष्ट समाज को सही मार्गदर्शन की ज़रूरत है।
अनाश्रमी, गुमराह, पतित, पथभ्रष्ट, भ्रष्ट, हीन

Lacking in integrity.

Humanity they knew to be corrupt...from the day of Adam's creation.
A corrupt and incompetent city government.
corrupt

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.