पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पत्रव्यवहार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : पत्राद्वारे केलेली कुशलवार्ता, विचार इत्यादींची देवाण घेवाण.

उदाहरणे : घरोघरी दूरध्वनी आल्यामुळे आता पत्रव्यवहार कमी झाला आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यवहार जिसमें किसी को पत्र लिखे जाते हैं तथा उसके उत्तर आते हैं।

ई-पत्र तथा टेलीफोन की सुविधा के कारण आज-कल पत्रव्यवहार कम हो गया है।
ख़तो-किताबत, चिट्ठी-पत्री, पत्र-व्यवहार, पत्रव्यवहार, पत्राचार

Communication by the exchange of letters.

correspondence

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.