पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पथ्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पथ्य   नाम

अर्थ : रोग्याने काय खावे व काय खावू नये यासंबंधीचे नियम.

उदाहरणे : डॉक्टराने त्याला पथ्य पाळायला सांगितले आहे.

२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : दुखणेकर्‍यास हितकारक असे नियमित खाद्य.

उदाहरणे : पथ्य पाहूनच आजारी माणसाची भूक मरते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जल्दी पचने वाला भोजन जो रोगी को दिया जाता है।

पथ्य देखकर ही रोगी की भूख मर जाती है।
डाइट, पत्थ, पथ्य

Diet prescribed for bedridden or convalescent people. Does not include fried or highly seasoned foods.

light diet

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.