पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पदनियुक्ती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्या पदावर नियुक्त होण्याची क्रिया.

उदाहरणे : लवकरच नवीन पदनियुक्ती घोषित केली जाणार आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी पद पर नियुक्त होने की क्रिया या भाव।

अपनी पद नियुक्ति की ख़बर सुनकर उसे बहुत खुशी हुई।
पद नियुक्ति, सेवा नियुक्ति

The act of putting a person into a non-elective position.

The appointment had to be approved by the whole committee.
appointment, assignment, designation, naming

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.