पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पदभार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पदभार   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादे कार्य किंवा पदाचे उत्तरदायित्व किंवा एखाद्या कार्याच्या व्यवस्थापनाची पूर्ण जबाबदारी.

उदाहरणे : राष्ट्रपतीने नवीन नियुक्त झालेल्या उपराष्ट्रपतींना त्यांचा कार्यभार सोपवला.

समानार्थी : कार्यभार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कार्य या पद का उत्तरदायित्व या किसी कार्य के निर्वाह तथा संचालन की पूरी जिम्मेदारी।

राष्ट्रपति ने नव नियुक्त उपराष्ट्रपति को उनका कार्यभार सौंप दिया।
कार्य-भार, कार्यभार, पद-भार, पदभार, प्रभार

Work that a person is expected to do in a specified time.

work load, workload

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.