पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पदरी पडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पदरी पडणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे

अर्थ : प्राप्त होणे किंवा मिळणे.

उदाहरणे : त्याची हरवलेली वस्तू मिळाली की नाही.
सारे धन माझ्या पदरात पडले.

समानार्थी : पदरात पडणे, प्राप्त होणे, मिळणे, सापडणे, हस्तगत होणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.