पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पद्मासन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पद्मासन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : उजवा पाय डाव्या मांडीवर व डावा पाय उजव्या मांडीवर व उजव्या गुडघ्यावर उजवा व डाव्या गुडघ्यावर डावा हात ताठ ठेऊन, मान व पाठ ताठ करून बसणे.

उदाहरणे : मी रोज सकाळी पद्मासन घालून बसतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

योगसाधन का एक आसन जिसमें बायीं जाँघ पर दाहिनी जाँघ रखी जाती है और दायीं जाँघ पर बायीं तथा छाती पर अँगूठा रखकर नासिका का अग्र भाग देखा जाता है।

ब्रह्म मुहुर्त में पद्मासन करने से चित्त शांत रहता है।
कमलासन, पद्मासन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.