पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील परंपरावाद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : समाजासाठी रिती-रिवाज आणि परंपरा आधुनिक विचारांपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे असा विश्वास.

उदाहरणे : आमच्या घरातली सर्वांचा परंपरावादावर विश्वास आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

यह विश्वास कि समाज के लिए रीति-रिवाज और परंपराएँ आधुनिक विचारों की अपेक्षा अधिक महत्वपूर्ण हैं।

हमारे घर के सभी लोग परंपरावाद पर विश्वास करते हैं।
परंपरा वाद, परंपरा-वाद, परंपरावाद, परम्परा वाद, परम्परा-वाद, परम्परावाद

The doctrine that all knowledge was originally derived by divine revelation and that it is transmitted by traditions.

traditionalism

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.