पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील परकीया नायिका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : स्वतःच्या पतीशिवाय दुसर्‍या पुरुषाशीदेखील प्रेम करणारी नायिका.

उदाहरणे : साहित्यकाराने ह्या रचनेत परकीया नायिकेचे जीवंत चित्र उभे केले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपने पति के सिवा दूसरे पुरुष से भी प्रेम करनेवाली नायिका।

साहित्यकार ने इस रचना में परकीया नायिका का सजीव चित्रण किया है।
परकीया नायिका

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.