पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील परकेपणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

परकेपणा   नाम

१. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : परके असण्याची अवस्था.

उदाहरणे : परकेपणाच्या भावनेमुळे त्यानी माझी काळजी घेतली नाही.
इतर धर्मियांना भारतात परकेपणाची भावना आढळत नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पराया होने की अवस्था या भाव।

परायेपन के कारण उसने मेरी परवाह न की।
अपरता, अपरत्व, परायापन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.