पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील परग्रही शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

परग्रही   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : दुसर्‍या ग्रहाचा किंवा दुसर्‍या ग्रहाशी संबंधित.

उदाहरणे : एलियनसारख्या परग्रही जीवांविषयी शोध चालू आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दूसरे ग्रह का या दूसरे ग्रह से संबंधित।

एलियन जैसे परग्रही जीवों के बारे में खोज जारी है।
परग्रही

Originating or located or occurring outside Earth or its atmosphere.

Is there extraterrestrial life?.
extraterrestrial

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.